ही एक ट्रिक वापरली की बेसनाचे लाडू निम्म्या वेळात होतात | Besan Ladoo। फराळ | Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
ही एक ट्रिक वापरली की बेसनाचे लाडू निम्म्या वेळात होतात | Besan Ladoo। फराळ | Anuradha Tambolkar
140 589 просмотров · 2 дн. назад
Anuradha Tambolkar
566 тыс. подписчиков
140 589 просмотров · 2 дн. назад
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी', 'विवाह सोहळा' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ४ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
नमस्कार!
दिवाळी फराळात सर्वांना सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे बेसन लाडू. चविष्ट आणि खमंग बेसन लाडू खायला सर्वांनाच आवडते. असे हे बेसन लाडू, 'अगदी कमी वेळात' कसे करायचे, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. शिवाय लाडू हमखास खमंग होण्यासाठी एक खास टीप सुद्धा ह्यामध्ये सांगितली आहे.
तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा पद्धतीने लाडू नक्की करून बघा.
रोजचं जेवण Playlist: • रोजचं जेवण / Rojacha jevan
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #besanladoo #diwalifaral #diealisnacks #diwalispecial #diwalirecipe #besanladdurecipe