Meruling | 9 मनाची घंटा असलेले पांडवकालीन अद्भुत मेरूलिंग मंदिर आणि त्याचा सत्य इतिहास | Satara
Avi Jadhav
0:00 / 0:00
Meruling | 9 मनाची घंटा असलेले पांडवकालीन अद्भुत मेरूलिंग मंदिर आणि त्याचा सत्य इतिहास | Satara
14 148 просмотров · 4 года назад
Avi Jadhav
25,5 тыс. подписчиков
14 148 просмотров · 4 года назад
Satara
Meruling | 9 मनाची घंटा असलेले पांडवकालीन अद्भुत मेरूलिंग मंदिर आणि त्याचा सत्य इतिहास | Satara
श्री क्षेत्र मेरुलिंग
सातार्यापासून अवघे २४ किमी वर , सह्याद्रीच्या उंचावर वसलेले एक निसर्गरम्य आणि ऐतेहासिक ठिकाण - मेरुलिंग !
पुण्यावरून सातार्याकडे जाताना आनेवाडी टोलनाका लागतो , त्यानंतर लगेचच उजवीकडे जावळीचे प्रवेशद्वार आनेवाडी असा बोर्ड दिसतो - तिथून उजवीकडे वळून थेट मोरघर जायचे. त्यानंतर उजवीकडे एक तळे लागते ( आम्ही त्याला मोरघरचा तलाव म्हणतो ).इथून पुढे नागमोडी घाट लागतो तो पुढे सरळ मेढाकडे ( मेढा - जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण ) जातो. घाट चढून झाल्यावर डावीकडे ' नराबदेव ' असा बोर्ड दाखवतो तो सरळ मेरुलिंग कडे जातो ....
इथे पाहण्यासारखे काय आहे ?
मोरघर तलाव :
मंदिराचा दरवाजा
पाण्याच्या टाक्या / तळी
मंदिर आणी त्यावरील कोरीव काम
शिवाचा नंदी
शिवलिंग
एक छोटीसी दगडी तोफ
संपूर्ण परिसराचा बांधकाम
०२ मनोरे ( शत्रूवर नाराज ठेवण्याचे )
बंड्याचा कडा ( हे एक विस्तीर्ण डोंगर माथ्यावरील पठार असून इथून चंदन वंदन , येवातेश्वर , कान्हेर धरण , कुडाळ परिसर असे निसर्गरम्य चित्र पाहायला मिळते )
ज्या पद्धतीने या भागाची जी रचना आहे त्याला पाहून असे वाटते कि हा जुन्या काळी एक किल्ला असावा पण कालानुरुव त्याबद्दलची माहिती लुप्त झाली असावी - कारण
१. मंदिर व परिसराला तटबंदी असल्यासारखे आहे.
२. येथे पाण्याचे झरे आहेत.
३. नझर ठेवण्याचे मनोरे आहेत.
इतिहास काहीही असो पण हा संपूर्ण परिसर पाहण्यासारखा आहे. माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे एकदा वेळ काढून अशा या अमूल्य परिसराला भेट जरूर द्या.
Killa
Fort
Marathi vlog
comedy
Drone Shots
Jawali
narafdrv