| मनाचे श्लोक ९६ |सगळे विरोधात..तरी प्रल्हाद रामनामात! दैत्य पुत्र असूनही असे का? |Manache shlok 96|
Samartha Vani🙏🏻
0:00 / 0:00
| मनाचे श्लोक ९६ |सगळे विरोधात..तरी प्रल्हाद रामनामात! दैत्य पुत्र असूनही असे का? |Manache shlok 96|
547 просмотров · 10 дней назад
Samartha Vani🙏🏻
241 подписчик
547 просмотров · 10 дней назад
या भागामध्ये आपण प्रह्लादाच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, भागवत पुराणातील संदर्भ, भगवद्गीतेतील “दैत्यांमध्ये मी प्रह्लाद आहे” या श्रीकृष्णांच्या वचनाचा अर्थ, तसेच आजच्या जीवनात प्रतिकूल परिस्थितीतही भक्ती कशी टिकवावी हे समजून घेणार आहोत.
श्लोक पठण व श्लोक विवरण - सौ रेवती .रा. गुंफेकर
मनाचे श्लोक | समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक अर्थासहित - मनाला वळण लावणारे, भक्ती आणि सद्गुणांचा मार्ग दाखवणारे २०५ श्लोक.
समर्थ रामदास स्वामी (मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर) यांनी रचलेले "मनाचे श्लोक" हे मनाशी साधलेला थेट संवाद आहे. चंचल मनाला शिस्त लावण्यासाठी, वाईट विचारांपासून दूर ठेवण्यासाठी आणि रामनामाच्या भक्तीकडे वळवण्यासाठी समर्थांनी हे श्लोक लिहिले. आजही हे श्लोक मनुष्याला आत्मपरीक्षण करायला शिकवतात आणि रोजच्या आयुष्यात नीती, सदाचार व श्रद्धेचा मार्ग दाखवतात.
या चॅनलवर तुम्हाला मिळेल:
✅ मनाचे श्लोक मराठी अर्थासहित
✅ समर्थ रामदास स्वामींचे विचार व शिकवण
✅ दासबोध व रामदास स्वामींच्या जीवनावरील माहिती
✅ रोज नवीन श्लोक - सोप्या भाषेत समजावून
चॅनल सबस्क्राईब करा आणि रोज एक नवीन मनाचा श्लोक ऐका, समजून घ्या, आणि आचरणात आणा.
जय जय रघुवीर समर्थ 🙏
मनाचे श्लोक, manache shlok, समर्थ रामदास स्वामी, ramdas swami, मनाचे श्लोक अर्थासहित, मनाचे श्लोक मराठी अर्थ, दासबोध, मनाचे श्लोक संपूर्ण, मनाचे श्लोक स्पष्टीकरण, राम नामाची शक्ती, नामस्मरणाचे फायदे, मराठी अध्यात्म, संत साहित्य, भक्ती मार्ग, manache shlok in marathi, ramdas swami manache shlok, manache shlok marathi, ramdas swami quotes
AI is used for creating image
00:00 प्रस्तावना
00:18 मनाचे श्लोक ९६
00:47 मनाचे श्लोक अर्थ
#मनाचेश्लोक #समरथरामदासस्वामी #मराठीभक्ती #दासबोध #जयजयरघवीरसमर्थ #ram #ramdas #swami #manacheshloke #pralhad #bhakti #shloka #viral #viralvideo #trending #trend #trendingvideo