Перейти к содержимому

How Much to Increase Katori? | कटोरी किती वाढवायची?

Gauri Langote

0:00 / 0:00

How Much to Increase Katori? | कटोरी किती वाढवायची?

4 802 просмотра · 8 дней назад
Gauri Langote
289 подписчиков
4 802 просмотра · 8 дней назад
नमस्कार मंडळी! 🌸 गौरी लंगोटे YouTube चॅनल वर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजची कटोरी किती आणि कशी वाढवायची हे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. 🧵✂️ 📌 या व्हिडिओमध्ये शिकाल : 🔹 बस्ट आणि कंबर मापातील फरकावरून कटोरीचे माप कसे ठरवावे 🔹 अंगावरून माप घेतल्यास कटोरीची वाढ कशी काढावी 🔹 तयार ब्लाऊजवरून कटोरीची वाढ कशी मोजावी 🔹 कमी, मध्यम आणि हेवी बस्टसाठी कटोरी किती वाढवावी 🔹 कटोरी कटिंग करताना गळ्याचा पॉईंट आणि सेंटर कसा ठरवावा 🔹 बस्ट वाढल्यास फक्त कटोरीमध्ये बदल कसा करावा 💡 योग्य मापानुसार कटोरीची वाढ केल्यास ब्लाऊजचे फिटिंग अधिक व्यवस्थित मिळण्यास मदत होते. ❤️ व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. #KatoriBlouse #कटोरीब्लाऊज #BlouseCutting #BlouseStitching #BlouseMeasurement #KatoriCutting #BlouseFitting #TailoringMarathi #MarathiTailoring #GauriLangote