Перейти к содержимому

जरांगे पुन्हा अंतरवालीत दाखल; डिस्चार्ज मिळाल्यानंतर काय म्हणाले? Manoj Jarange Patil

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

जरांगे पुन्हा अंतरवालीत दाखल; डिस्चार्ज मिळाल्यानंतर काय म्हणाले? Manoj Jarange Patil

8 648 просмотров · 14 часов назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
8 648 просмотров · 14 часов назад
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. अंतरवाली सराटीत पोहोचल्यानंतर त्यांनी उपोषण स्थळाजवळील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी महिलांनी औक्षण करत त्यांचं स्वागत केलं.ग्रामस्थांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीच्या योगदानाचा उल्लेख केला. ‘अंतरवाली सराटीचं योगदान समाज विसरणार नाही. अंतरवाली सराटी आणि मराठा हे नातं कधीच तुटू शकत नाही,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. #ManojJarangePatil #AntarwaliSarati #sakalnews PRHPP95 EDHMJ05 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...