गणपती विसर्जन Part 2 🥹🙏🏻 | बाप्पाला निरोप देताना मन भरून आलं ❤️ | Ganpati Visarjan Vlog
Unfiltered_Shetu_Sakshi
0:00 / 0:00
गणपती विसर्जन Part 2 🥹🙏🏻 | बाप्पाला निरोप देताना मन भरून आलं ❤️ | Ganpati Visarjan Vlog
965 просмотров · 8 дней назад
Unfiltered_Shetu_Sakshi
166 подписчиков
965 просмотров · 8 дней назад
गणपती विसर्जनाचा Part 2 🥹❤️
मंदिराजवळ पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा बेंजोच्या तालावर सगळ्यांनी मनसोक्त नाचलो 💃🕺🥁 आणि खूप मजा केली!
पण शेवटी आली ती बाप्पाला निरोप देण्याची वेळ… 🥹🙏🏻
त्या क्षणी खरंच मन भरून आलं. ❤️
आनंद, उत्साह आणि भावुक क्षणांनी भरलेला हा आमचा Ganpati Visarjan Vlog Part 2.
गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻
पुढच्या वर्षी लवकर या! 🥹✨
व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻 Comment 💬 Share ↗️ आणि Subscribe ❤️ नक्की करा!
#ganpativisarjan2026 #ganaptibappa #ganapti