Перейти к содержимому

पालखीला गेलो फणसगाव,देवगड🥰| कोकणातील शिमगा 2025 | भाग 1 | Nitesh Gurav #kokan #shimga #devgad

Nitesh Gurav | Konkan Vlogs

0:00 / 0:00

पालखीला गेलो फणसगाव,देवगड🥰| कोकणातील शिमगा 2025 | भाग 1 | Nitesh Gurav #kokan #shimga #devgad

1 075 просмотров · 1 год назад
Nitesh Gurav | Konkan Vlogs
4,57 тыс. подписчиков
1 075 просмотров · 1 год назад
पालखीला गेलो फणसगाव,देवगड🥰| कोकणातील शिमगा 2025 | भाग 1 | Nitesh Gurav #kokan #shimga #devgad भाग २ -    • फणसगाव, देवगड गावचा पालखी नाचवण्याचा अद्भु...   फणसगावच्या शिमगोत्सवाची सुरुवात होळी पौर्णिमेला गाव होळी घालून होते. यानंतर धूलिवंदन दिवशी श्री देव रवळनाथ देवालयाची पालखी नटून-सजून रवळनाथ देवालयातून बाहेर पडून श्री महालक्ष्मी, महादेव मंदिराला भेट देऊन वाजतगाजत चव्हाटा येथे आणली जाते. पालखी चव्हाट्यावर दाखल झाल्यावर गावचे प्रथम मानकरी श्री. पाटील बंधू, पाच मानकरी, घाडी, गुरव बंधू आदी मानकरी तिचे स्वागत करतात. गावातील उपस्थित सर्व भाविकांची होळी समोर गार्‍हाणी सांगितली जातात. सर्व कार्यक्रम झाल्यावरती पालखी चव्हाटा येथे स्थानापन्न होते. दुसर्‍या दिवशीपासून पालखी गाव घेण्यास रवाना - धूलिवंदनाच्या दुसर्‍या दिवशी पालखी, निशाणा सहित गाव घेण्यासाठी रवाना होते. पहिल्या दिवशी लिंगाची वाडी व गुरवभाटले वाडी घेऊन गाव फिरायला सुरुवात करते. पालखी त्या-त्या वाडीमध्ये गेल्यावरती वाडीतील सर्व घरांमध्ये पालखी निशाण बसविले जाते व घर मालकाकडून पूजा अर्चा केली जाते. प्रत्येक घरात ओटी भरण्यासाठी माहेरवाशीनी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. नवस फडणेे, नवीन नवस बोलणे याचवेळी केले जाते. ज्या वाडी मध्ये पालखी फिरत असते त्या वाडीत शिमगा खेळ्यांची जेवणाची व्यवस्था केली जाते. उपस्थित सर्व खेळ्यांना घरमालकाकडून शिमगा पॉस (पैसे) दिले जातात. फणसगावचे विभाजन होऊन नवीन विठ्ठलादेवी गाव स्थापन झाला आहे. असे जरी असले तरी या दोन्ही गावची गावरहाटी एकच आहे. दोन्ही गावातील सुमारे वीस वाड्यांमध्ये पालखी फिरविण्याचघा हा कार्यक्रम पुढील बारा ते तेरा दिवस चालणार आहे. या उत्सवा निमित्त गावातील चाकरमानी आले असून गावातील बंद घरे उघडली आहेत . Location:- Phanasgaon SO (Sub-Office), Sindhudurg, Maharashtra, India (IN), Pin Code: 416811. . Follow for more videos and subscribe my you Tube channel Nitesh Narayan Gurav . #kokan #shimga #kokandiaries #kokancha_nisarga #kokanchi_shan #kokanchi_mansa_sadhi_bholi #kokancha_nisarga #kokan_ig #palkhi #devgad #kokanee #ratnagiri #malvan #chiplun #sawantwadi #kokan_maza_gav #maharashtra #maharashtra_ig #viral #explore #explorepage #trending #trendingsongs #marathi #marathistatus #niteshgurav