Перейти к содержимому

ChatGPT ने Plan केला आमचा Goa Day 3 😍 | Old Goa, Boat Cruise & Prawns Rava Fry 🦐

Anushree Panhale

0:00 / 0:00

ChatGPT ने Plan केला आमचा Goa Day 3 😍 | Old Goa, Boat Cruise & Prawns Rava Fry 🦐

610 просмотров · 8 дн. назад
Anushree Panhale
518 подписчиков
610 просмотров · 8 дн. назад
Goa मध्ये Day 3 ला कुठे जायचं, काय explore करायचं आणि कुठे खायचं… काहीच ठरत नव्हतं! 😂 मग आम्ही घेतली ChatGPT ची मदत आणि बघूया त्याने plan केलेला आमचा दिवस कसा गेला! ❤️🌴 या दिवशी आम्ही explore केलं historic Old Goa, सुंदर churches, Archaeological Museum, घेतली Mandovi River वरची boat cruise ride आणि शेवटी Crazy Crabs मध्ये खाल्लेली अतिशय tasty Prawns Rava Fry! 🦐🤤 या vlog मध्ये तुम्हाला मिळेल Goa sightseeing, history, couple travel moments, delicious Goan food आणि आमचा ChatGPT सोबतचा एक वेगळाच travel experiment! 😍 ✨ या vlog मध्ये काय पाहायला मिळेल? 📍 Old Goa Church – Basilica of Bom Jesus 🏛️ Archaeological Museum of Goa ⛪ Church of St. Francis of Assisi 🤍 Our Lady of the Immaculate Conception Church 🚢 Mandovi River Boat Cruise 🍤 Crazy Crabs मधली delicious Prawns Rava Fry ChatGPT ने दिलेल्या itinerary नुसार आम्ही आमचा दिवस enjoy केला. पण खरंच AI ने केलेलं travel planning useful ठरलं का? आमचा हा vlog शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीच सांगा! 🥰 तुम्हाला Goa trip plan करायची असेल, तर हा vlog तुमच्यासाठी नक्कीच useful ठरू शकतो. 💬 Comment करा: तुम्ही तुमची trip plan करण्यासाठी ChatGPT वापराल का? आणि Goa मधलं तुमचं favourite food कोणतं? आमचे असेच Marathi travel vlogs, couple moments, food exploration आणि मजेशीर experiences पाहण्यासाठी channel ला Subscribe करा आणि आमच्या Goa journey मध्ये सहभागी व्हा! ❤️ #GoaVlog #MarathiVlog #GoaTrip #GoaTravel #ChatGPT