Omraje Nimbalkar माघारी फिरल्यास ५ बंडखोर खासदारांचा गेम होणार, Operation Tiger मध्ये मोठा ट्विस्ट
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Omraje Nimbalkar माघारी फिरल्यास ५ बंडखोर खासदारांचा गेम होणार, Operation Tiger मध्ये मोठा ट्विस्ट
113 719 просмотров · 2 месяца назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
113 719 просмотров · 2 месяца назад
#omrajenimbalkar #uddhavthackeray #shivsena
'माझा शिंदेच्या सेनेत जाण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही...' खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या या एका विधानाने सध्या मुंबईपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटात झालेल्या ६ खासदारांच्या संभाव्य फुटीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी पवनराजे निंबाळकर प्रकरण खटल्याच्या निकालानंतर हे वक्तव्य केलं. कालपर्यंत ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात गेले असे समजून ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांचा उद्धार केला होता. आपण पवनराजे निंबाळकर खटल्याच्या निकालानंतर शिंदे गटात जाण्याचा राजकीय निर्णय घेऊ, असे ओमराजे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. आणि आता ओमराजे निंबाळकर यांनी मी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असं सांगत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या इतर खासदारांचीही धाकधूक वाढवली आहे. जर ओमराजे निंबाळकर यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली, तर ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड करू पाहणाऱ्या इतर ५ बंडखोर खासदारांचा कायदेशीर 'गेम' कसा होऊ शकतो? एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'ला हा सर्वात मोठा धक्का मानला का जातोय? तेच या व्हिडिओतून समजून घेऊया आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Website : https://maharashtratimes.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.