Перейти к содержимому

२०२४ निवडणूक ; ही असेल मोदींची रणनीती! | Yashwant Deshmukh | EP - 1/2 | Behind The Scenes

Think Bank

0:00 / 0:00

२०२४ निवडणूक ; ही असेल मोदींची रणनीती! | Yashwant Deshmukh | EP - 1/2 | Behind The Scenes

111 020 просмотров · 2 г. назад
Think Bank
658 тыс. подписчиков
111 020 просмотров · 2 г. назад
भारतातलं राजकारण गेल्या वीस ते पंचवीस वर्षात कसं बदललं? येत्या काळात भारतीय लोकशाही कोणत्या दिशेने जाणार? मतदान करताना भारतीय मतदार कोण कोणत्या मुद्द्यांना महत्त्व देतात? नवीन पिढी मतदान करताना काय विचार करते? जनता काळाप्रमाणे राजकारण्यांनाही बदलण्याची गरज आहे का? २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुख्य मुद्दे कोणते असतील? सेफॉलॉजिस्ट, सी व्होटर या संस्थेचे संस्थापक यशवंत देशमुख यांची मुलाखत, भाग १ #indianpolitics #election2024 #narendramodi === === 'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... 1. https://www.bookganga.com/R/8TJ3W 2. http://bit.ly/49pike1