🔥 बीड–परळी रेल्वेची मोठी अपडेट! तेलगाव स्टेशनवर आज किती काम पूर्ण झालं? 🚆 beed railway new अपडेट #vr
@MD 23
0:00 / 0:00
🔥 बीड–परळी रेल्वेची मोठी अपडेट! तेलगाव स्टेशनवर आज किती काम पूर्ण झालं? 🚆 beed railway new अपडेट #vr
10 976 просмотров · 4 недели назад
@MD 23
535 подписчиков
10 976 просмотров · 4 недели назад
🚨 बीड–परळी रेल्वेची मोठी अपडेट! 🚆🔥
तेलगाव रेल्वे स्टेशनची आजची LIVE प्रगती या व्हिडिओमध्ये पाहा! स्टेशनवर सध्या किती काम पूर्ण झालंय आणि अजून किती काम बाकी आहे, हे जाणून घ्या. 👀📍
पण खरी अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये! 😍
👉 परळीच्या पुढील भागापासून परळीपर्यंत नेमकं किती काम बाकी आहे?
👉 रेल्वे मार्गाची पुढील प्रगती किती झाली आहे?
या सर्वाची सविस्तर आणि नवीनतम अपडेट लवकरच आपल्या चॅनेलवर येणार आहे! 🚆🔥
म्हणून अशी एकही महत्त्वाची रेल्वे अपडेट मिस करू नका. ❤️
🔔 चॅनेलला नक्की SUBSCRIBE करा आणि Bell Icon दाबा!
#Beed #Parli #Telgaon #BeedParliRailway #RailwayUpdate #RailwayProgress #MD23