Перейти к содержимому

आजचा केला मुलांना आवडणारा चायनीज बेत | व्हेज फ्राईड राईस & पनीर चिली Veg Rice & Paneer Chilly Recipe

Saritas Home Kitchen

0:00 / 0:00

आजचा केला मुलांना आवडणारा चायनीज बेत | व्हेज फ्राईड राईस & पनीर चिली Veg Rice & Paneer Chilly Recipe

46 058 просмотров · 4 недели назад
Saritas Home Kitchen
583 тыс. подписчиков
46 058 просмотров · 4 недели назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7... कधीतरी वेगळा, मुलांना आवडणारा चायनीज बेत | व्हेज फ्राईड राईस & पनीर चिली Rice & Paneer Chilly Recipe व्हेज फ्राईड राईस आणि पनीर चिली ग्रेव्ही -  चायनीज फूड म्हंटले कि सर्वानाच आवडते. मग चायनीज नूडल्स मध्ये व्हेज हक्क नूडल्स, चिकन हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, तसेच व्हेज मन्चुरिअन, कोबी मन्चुरिअन रेसिपी असेल किंवा व्हेज फ्राईड राईस वा चिकन फ्राईड राईस, शेजवान राईस तर सर्वांच्याच आवडीचा. पण घरी करायला म्हंटले कि बाहेर रेस्टोरंट स्टाईल चायनीज करता येत नाही. तसा फ्लेवर येत नाही. म्हणूनच आज आपण, ठेल्या वर चायनीज धाब्यावर मिळतात तसे व्हेज मंच्युरिअन ग्रेव्ही रेसिपी आणि व्हेज फ्राईड राईस रेसिपी कशी करायची ते पाहुयात. अगदी सोपी पद्धत आणि टिप्स सहित परफेक्ट पनीर चिली ग्रेव्ही आणि फ्राईड राईस रेसिपी. साहित्य I Ingredients व्हेज फ्राईड राईस रेसिपी I Veg Fried Rice Recipe • तांदूळ २ वाटी I Rice 2 Cups • बारीक चिरलेला पातीचा कांदा १/२ वाटी I Finely Chopped Spring Onions ½ Cup • बारीक चिरलेले गाजर १/२ वाटी I Finely Chopped Carrots ½ Cup • बारीक चिरलेली फरसबी १/२ वाटी I Finely Chopped French Beans ½ Cup • तेल २-३ चमचे I Oil 2-3 Tbsp • बारीक चिरलेला लसूण १ चमचा I Finely Chopped Garlic 1 Tbsp • मिरपूड १/२ चमचा I Black Pepper ½ Tsp • सोया सॉस १ चमचा I Soya Sauce 1 Tbsp • व्हिनेगर १ चमचा I Vinegar 1 Tsp • हिरवी बारीक चिरलेली कांदा पात १/४ वाटी I Finely Chopped Spring Onion Greens ¼ Cup पनीर चिली ग्रेव्ही | paneer chilly gravy  पनीर फ्राय करण्यासाठी | To fry paneer • पनीर २५० ग्राम | Paneer 250 g • मीठ चवीनुसार | Salt To Taste • मिरची पावडर १/२ टीस्पून | Red Chilli Powder 1/2 Tsp • कॉर्नफ्लोअर २ टेबलस्पून | Corn Flour 2 Tbsp • मैदा २ टेबलस्पून | All-Purpose Flour (Maida) 2 Tbsp • तेल तळण्यासाठी | Oil For Frying कॉर्नफ्लोअर स्लरी | Corn Flour Slurry • कॉर्नफ्लोअर २ चमचे | Corn Flour 2 Tsp • पाणी १/२ कप | Water 1/2 Cup ग्रेव्हीसाठी | For Gravy • तेल २-३ चमचे | Oil 2-3 Tbsp • एकदम बारीक चिरलेला लसूण २ चमचे | Finely Chopped Garlic 2 Tsp • बारीक चिरलेले आले १ टीस्पून | Finely Chopped Ginger 1 Tsp • तिरकस उभी चिरलेली हिरवी मिरची ३-४ | Diagonally Sliced Green Chilies 3-4 • चौकोनी पाकळ्या शिमला मिरची १/२ कप | Capsicum Cubes 1/2 Cup • कांद्याच्या चौकोनी पाकळ्या १/२ कप | Onion Cubes 1/2 Cup • रेड चिली सॉस ३ टीस्पून | Red Chilli Sauce 3 Tsp • पाणी १ कप | Water 1 Cup • कॉर्नफ्लोअर स्लरी | Corn Flour Slurry • सोया सॉस १ टीस्पून | Soya Sauce 1 Tsp • व्हिनेगर १ टीस्पून | Vinegar 1 Tsp • मीठ चवीनुसार | Salt To Taste • मिरपूड १/२ टीस्पून | Black Pepper Powder 1/2 Tsp • तळलेले पनीर | Fried Paneer • हिरवी कांदा पात बारीक चिरून | Finely Chopped Spring Onion Greens Veg Fried rice recipe & Paneer chilly recipe -  Timeline  • Video summary 00:00 • Introduction 00:38 • भात तयार करणे 00:45 • फ्राईड राईस करणे 01:47 • पनीर मॅरीनेट करणे 03:53 • पनीर तळणे 04:30 • ग्रेव्ही करणे 06:35 • Serving 08:45 Other recipe   स्मोकी परफेक्ट चिकन फ्राइड राइस या 2 टिप्स आणि मऊ मोकळा भात तयार | Chicken Fried Rice saritaskitchen    • स्मोकी परफेक्ट चिकन फ्राइड राइस या 2 टिप्स...    या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी सारखा वेज फ्राइड राइस बनवा/ Hotel Style Veg Fried Rice    • या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी ...    व्हेज मंच्युरियन ड्राय क्रिस्पी होत नाही? वापरा या 5 टिप्स आणि 1 स्टेप | Veg Manchurian Dry Saritask    • व्हेज मंच्युरियन ड्राय क्रिस्पी होत नाही? ...   असे बनवतात हॉटेलमध्ये व्हेज मंचाव सूप व त्यातील फ्राइड नूडल्स | थंडीमध्ये गरमागरम Veg Manchow Soup    • असे बनवतात हॉटेलमध्ये व्हेज मंचाव सूप व त्...   हॉटेलसारखे कुरकुरीत सोया चिली मंच्युरियन | क्रिस्पी होण्यासाठी वापरा या 5 टिप्स Soyabean Manchurian    • हॉटेलसारखे कुरकुरीत सोया चिली मंच्युरियन |...   केटरिंग असताना एवढ्या ऑर्डर्स घेतल्या आता डोळे झाकूनही करू शकते परफेक्ट बिर्याणी Veg Biryani Recipe    • केटरिंग असताना एवढ्या ऑर्डर्स घेतल्या आता ...   स्मोकी परफेक्ट चिकन फ्राइड राइस या 2 टिप्स आणि मऊ मोकळा भात तयार | Chicken Fried Rice saritaskitchen    • स्मोकी परफेक्ट चिकन फ्राइड राइस या 2 टिप्स...   कुरकरीत कोबी मंच्युरियन | परफेक्ट प्रमाणात बराच वेळ कुरकुरीत राहणारे मंचुरियन Kobi Manchurian Recipe    • कुरकरीत कोबी मंच्युरियन | परफेक्ट प्रमाणात...    हॉटेलसारखे कुरकुरीत सोया चिली मंच्युरियन | क्रिस्पी होण्यासाठी वापरा या 5 टिप्स Soybean Manchurian    • हॉटेलसारखे कुरकुरीत सोया चिली मंच्युरियन |...   #फ्राईडराईस #व्हेजफ्राईडराईस #चायनीजफ्राईडराईस #शेझवानफ्राईडराईस #मन्चुरिअन #व्हेजमंचुरियन #मंचुरियनग्रेव्ही #व्हेजमंचुरियनग्रेव्ही #चायनीजग्रेव्ही #फ्राईडराईसआणिमंचुरियन #घरगुतीफ्राईडराईस #FriedRice #VegFriedRice #VegetableFriedRice #SchezwanFriedRice #ChineseFriedRice #VegManchurian #VegManchurianGravy #ManchurianGravy #saritaskitchenmarathi #VegetableManchurian #ChineseGravy #QuickChineseRecipe #StreetStyleFriedRice #FriedRiceRecipe #ManchurianRecipe #saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipes For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com