मन खूप दुःखी आहे का? 😢 हे वचन ऐका | येशू तुम्हाला विसावा देईल | मत्तय 11:28 🙏
Pavitra Bible Shastra
0:00 / 0:00
मन खूप दुःखी आहे का? 😢 हे वचन ऐका | येशू तुम्हाला विसावा देईल | मत्तय 11:28 🙏
928 просмотров · 8 дней назад
Pavitra Bible Shastra
72 подписчика
928 просмотров · 8 дней назад
#मत्तय1128 #बायबलवचन #देवाचेवचन
मन खूप दुःखी आहे का? 😢 हे वचन ऐका | येशू तुम्हाला विसावा देईल | मत्तय 11:28 🙏
“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या; म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” — मत्तय 11:28 🙏
आज तुमचे मन खूप दुःखी असेल, तुम्ही चिंता आणि काळजीमध्ये असाल किंवा जीवनातील समस्यांमुळे थकलेले असाल, तर हा बायबलचा सात्वनाचा संदेश तुमच्यासाठी आहे.
प्रभू येशू आपल्याला सांगतो की, “माझ्याकडे या; मी तुम्हाला विसावा देईन.”
आपल्या मनातील दुःख, चिंता आणि ओझे आपण प्रभूच्या चरणी ठेवू शकतो. देव आपल्याला संकटातून मार्ग दाखवतो आणि मनाला शांती व धीर देतो.
हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि प्रार्थनेत प्रभूजवळ आपले मन मोकळे करा. ❤️🙏
तुमचे मन दुःखी असेल तर Comment मध्ये “प्रभू मला शांती दे” असे लिहा.
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि हा संदेश गरजू व्यक्तीपर्यंत Share करा.
#मत्तय1128 #बायबलवचन #देवाचेवचन #सात्वनाचासंदेश #मनालाशांती #मराठीबायबल #मराठीख्रिश्चन #ChristianMarathi #BibleMarathi #JesusMarathi #प्रार्थना #देवाचाआशीर्वाद #बायबलसंदेश #येशूचेवचन #ख्रिश्चनसंदेश #ViralVideo #TrendingVideo #Viral #Trending #YouTube #BibleMessage #JesusMessage 🙏❤️