माउंट मेरी चर्च वांद्रे | ह्या मेणाच्या वस्तू कशासाठी? ही कोणती देवी? ⛪🕯️
Kay Pan Kay 😄
0:00 / 0:00
माउंट मेरी चर्च वांद्रे | ह्या मेणाच्या वस्तू कशासाठी? ही कोणती देवी? ⛪🕯️
7 297 просмотров · 5 дней назад
Kay Pan Kay 😄
163 подписчика
7 297 просмотров · 5 дней назад
मन शांत करणारी जागा आणि नवसाला पावणारी 'मोत माऊली'! 🙏✨आजच्या व्लॉगमध्ये आपण आलो आहोत मुंबईतील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक 'माउंट मेरी चर्च' (वांद्रे) मध्ये! ⛪ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एका छोट्या टेकडीवर वसलेल्या या चर्चला १०० वर्षांपेक्षाही जुना इतिहास आहे.इथे प्रत्येक धर्माचे लोक अतिशय श्रद्धेने येतात. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहे की:📜 चर्चचा रंजक इतिहास काय आहे?🕯️ नवस फेडण्यासाठी इथे मेणाच्या अनोख्या वस्तू का वाहिल्या जातात?🎡 प्रसिद्ध 'वांद्रे जत्रा' (Bandra Fair) कधी असते आणि तिथली मजा कशी असते?जर तुम्ही अजून इथे गेला नसाल, तर या वीकेंडला तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत नक्की जा!🎥 व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा!लाइक, शेअर आणि फॉलो/सबस्क्राइब करायला विसरू नका! ❤️ लोकेशन: बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट, वांद्रे वेस्ट, मुंबई.⏰ वेळ: सकाळी ६:०० ते दुपारी १:०० आणि दुपारी २:०० ते रात्री ८:३०. #mothermerry #bandra