Перейти к содержимому

काम बाजूला, ट्रिप सुरू! 😂✈️ | Ujjain Vlog Day 1 | Kalyan to Ujjain

Sakshi Unplanned

0:00 / 0:00

काम बाजूला, ट्रिप सुरू! 😂✈️ | Ujjain Vlog Day 1 | Kalyan to Ujjain

482 просмотра · 13 дней назад
Sakshi Unplanned
57 подписчиков
482 просмотра · 13 дней назад
Colleagues ते travel buddies ❤️ 🚩ऑफिसच्या टीमसोबत उज्जैनची एक अविस्मरणीय सफर!✨ कामाच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन ऑफिस स्टाफसोबत निघालो महाकालाच्या नगरीत — उज्जैन🙏❤️ या vlog मध्ये आहेत भरपूर मस्ती, गप्पा, travel moments, team bonding आणि महाकाल दर्शनाचा सुंदर अनुभव🚩✨ काही प्रवास प्लॅन करून होतात… आणि काही प्रवास आयुष्यभराच्या आठवणी देऊन जातात! 🫶 व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा ↗️ SHARE करा 🔔 SUBSCRIBE करा आणि sakshiunplanned सोबत अशाच unplanned adventures साठी जोडलेले रहा! ✨ #UjjainVlog #Mahakal #UjjainTrip #OfficeTrip #TeamTrip #TravelVlog #MarathiVlog #SakshiUnplanned #MahakalDarshan #TravelDiaries #travel #kalyantoujjain #friendship