एकाच बिळात सापडले २ खेकडे ! 😱 घनदाट कांदळवनातला भन्नाट अनुभव #crabs_catching
hRishabh todankar
0:00 / 0:00
एकाच बिळात सापडले २ खेकडे ! 😱 घनदाट कांदळवनातला भन्नाट अनुभव #crabs_catching
8 373 просмотра · 4 нед. назад
hRishabh todankar
230 тыс. подписчиков
8 373 просмотра · 4 нед. назад
घनदाट कांदळवनाच्या जंगलात खेकडे पकडण्यासाठी गेलो होतो… पण आजचा अनुभव नेहमीपेक्षा काहीसा वेगळाच आणि थरारक होता! 🌿🦀
चिखलातून, कांदळाच्या मुळांमधून आणि खोल बिळांमध्ये शोध घेताना आम्हाला बऱ्यापैकी मोठे खेकडे मिळाले. पण सगळ्यात भन्नाट क्षण तेव्हा आला, जेव्हा एकाच बिळात तब्बल दोन मोठे खेकडे सापडले! 😱🦀
कांदळवनात चिखलात अक्षरशः लोळत खेकडे पकडण्याचा हा भन्नाट अनुभव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कोकणातल्या अशा रानमेव्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE 🔄 आणि CHANNEL SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
कोकणातील मासेमारी
खेकडे पकडण्याचा अनुभव
crabs catching