Перейти к содержимому

🤔 फक्त हुशार लोकच हे प्रश्न सोडवू शकतात! | Marathi GK Quiz | General Knowledge | #gk #quiz EP-27

RH GK Master Marathi

0:00 / 0:00

🤔 फक्त हुशार लोकच हे प्रश्न सोडवू शकतात! | Marathi GK Quiz | General Knowledge | #gk #quiz EP-27

411 просмотров · 13 дней назад
RH GK Master Marathi
242 подписчика
411 просмотров · 13 дней назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारत, प्राणी, पक्षी, देश आणि जगाशी संबंधित असे काही भन्नाट सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत, ज्यांची उत्तरे कदाचित तुम्हालाही माहीत नसतील! 😱 🐪 उंट कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशु आहे? 🐀 उंदराचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या राज्यात आहे? 🛶 पाण्यात तरंगती बाजारपेठ कोणत्या देशात आहे? 🐦 कोणता पक्षी जन्मतःच आंधळा असतो? आणि असेच अनेक रोचक GK प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ आवडला तर 👍 LIKE करा, मित्रांना SHARE करा आणि अशाच नवीन GK प्रश्नांसाठी CHANNEL ला SUBSCRIBE करा. 🔔 #GKMarathi #GeneralKnowledge #MarathiGK #GKQuestions #MarathiQuiz #GeneralKnowledgeMarathi