Avinash Dhaygude | बीडच्या पोरानं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं, भीमनवारांची पार इज्जतच काढली
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Avinash Dhaygude | बीडच्या पोरानं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं, भीमनवारांची पार इज्जतच काढली
16 403 просмотра · 9 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
16 403 просмотра · 9 ч назад
#punenews #mpscpaperleak #mpscandolan #mpscstudentprotest #devendrafadnavis #vivekbhimanvar
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे विद्यार्थी भाषणानं धुमाकूळ घालतायत.बीडच्या अविनाश धायगुडेनं अहो पंत म्हणत थेट फडणवीसांना सुनावलंय..भीमनवार दिसायला बेक्कार म्हणत आंदोलन तापवलंय..पाहुया