श्रीमत् भगवत गीता रहस्य भाग-२ मराठी -Bhagwat Geeta Rahasya(Marathi) Part 2- Yogiraj Monohar Harkare
Vaidik Vishwa
0:00 / 0:00
श्रीमत् भगवत गीता रहस्य भाग-२ मराठी -Bhagwat Geeta Rahasya(Marathi) Part 2- Yogiraj Monohar Harkare
922 просмотра · 8 лет назад
Vaidik Vishwa
3,74 тыс. подписчиков
922 просмотра · 8 лет назад
गीता हा ब्रह्मविद्या व योगशास्त्र यावरचा ग्रंथ ! चिरंतनाच्या चिंतनात रमणाऱ्या व्यासांच्या प्रज्ञेचा उतुंग अविष्कार ! एका पुरूषोत्तमाच्या प्रतिभेचे उस्फूर्त प्रकटीकरण!
योगीराज मनोहरजी हरकरे हे आधुनिक भाष्यकार मानावे लागतील.
या लेखनामागची प्रेरणा विशुद्ध अनुभवाच्या आधाराने व्यासांच्या मनोगताची अभिव्यक्ती करणे हे आहे.श्री मनोहर हरकरे योगीसिध्द आहेत.
साक्षात समाधी साधनामुळे व्यासांशी तादात्म्य पावणे त्यांना शक्य झाले आहे.
गीतेत इतिहास पाहण्याऐवजी इतिहासाला जन्म देणाऱ्या अनादी प्रेरणांचे आकलन म्हणजे गीता अशी लेखकाची धारणा असावी.
प्राचार्य शिवाजीराव भोसले
Ex- Vice - chancellor
Marathwada University, Aurangabad