स्वराज्य मार्तंड कोंडाजी फर्जंद । गंगापुरी युवक मंडळ, वाई २०२३ । ऐतिहासिक जीवंत देखावा
Gangapuri Yuvak Mandal, Wai
0:00 / 0:00
स्वराज्य मार्तंड कोंडाजी फर्जंद । गंगापुरी युवक मंडळ, वाई २०२३ । ऐतिहासिक जीवंत देखावा
4 715 просмотров · 2 года назад
Gangapuri Yuvak Mandal, Wai
70 подписчиков
4 715 просмотров · 2 года назад
गणेश उत्सव २०२३ मधील गंगापुरी युवक मंडळ सादर करीत आहे एक ऐतिहासिक जीवंत देखावा स्वराज्य मार्तंड कोंडाजी फर्जंद.
हा ३० स्थानिक कलाकारांसह साकारलेला सजीव देखावा, भव्य पन्हाळा किल्ल्याची रचना, आकर्षक लाईट इफेक्ट, आधुनिक थिएटर साउंड सिस्टीम, नियोजन बध्द बैठक व्यवस्था यामुळे वाईतील बंधु भगिनींना समर्पित केलेला ऐतिहासिक सजीव देखावा हा वाई करांसाठी विशेष प्रबोधनात्मक सजीव देखावा बनलेला आहे आणि ह्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
सर्व सामाजिक, राजकिय, संस्था, समुह, समाजातील सर्व घटक, तसेच आघाडीचे सर्व वृत्तपत्र, सोशल मिडिया ह्यांच बरोबर आमचे असंख्य हितचिंतक, वर्गणीदार, अनेक कलाप्रेमी, दिग्दर्शक व गणेश भक्तांचे आम्ही गंगापुरी युवक मंडळ, वाई ( महाराष्ट्र ) मनःपुर्वक आभारी आहोत.
Video: Pratik Chorage
Edited By: Ketan Jadhav
Stay Connected !
Instagram: https://www.instagram.com/gangapuri_yuvak_...