दिवे व भेटकार्ड तयार करणे कार्यशाळा🪔🪔🎇🎆#diwali
Sanjivani Jadhav Official
0:00 / 0:00
दिवे व भेटकार्ड तयार करणे कार्यशाळा🪔🪔🎇🎆#diwali
225 просмотров · 6 дн. назад
Sanjivani Jadhav Official
430 подписчиков
225 просмотров · 6 дн. назад
🪔 दिवाळी २०२६ निमित्त विशेष कार्यशाळा! 🎨
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमाच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी दिवे व आकर्षक भेटकार्ड तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत स्वतःच्या कल्पकतेतून सुंदर, रंगीबेरंगी पणत्या सजवल्या आणि आकर्षक दिवाळी शुभेच्छापत्रे तयार केली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, सर्जनशीलता विकसित झाली आणि स्वतःच्या हाताने काहीतरी सुंदर तयार करण्याचा आनंद अनुभवता आला.
✨ कलेतून शिक्षण, कृतीतून ज्ञान आणि आनंदातून सर्जनशीलता!
सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
📚 Sanjivani _Teacher
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 Share आणि Subscribe करायला विसरू नका.
#Diwali2026 #DiwaliWorkshop #दिवाळीकार्यशाळा #दिवेनिर्मिती #भेटकार्डनिर्मिती #StudentActivities #ArtAndCraft #CreativeLearning #SchoolActivities #SanjivaniTeacher
#viral video
#trending