32 डिग्री वाला बाप | 14 April Superhit Song Dr. Babasaheb Ambedkar 2025
The Music House
0:00 / 0:00
32 डिग्री वाला बाप | 14 April Superhit Song Dr. Babasaheb Ambedkar 2025
248 588 просмотров · 1 год назад
The Music House
1,76 тыс. подписчиков
248 588 просмотров · 1 год назад
🚩 देवराज पवार 🚩
प्रस्तुत
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन थोर महापुरुषांच्या विद्वत्ते आणि विचारसरणीमुळे आज आपण सगळे एकत्र या महाराष्ट्रात नांदत आहोत. यात दोन थोर महान महापुरुषांचे विचार घेऊन आज आपण एक वेगळी क्रांती घडवू शकतो जे कधीही झालेलं नाही. ते आपण घडवू शकतो हे आपल्याला संविधानातून शिकायला मिळते तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती यांना एकत्र घेऊन हे हिंदवी स्वराज्य उभं केलं आहे त्या हिंदवी स्वराज्यासाठी आज महाराष्ट्रातला प्रत्येक मावळा या महापुरुषांचं अस्तित्व टिकवण्याचं काम करत आहे.या थोर महामानवांच्या महापुरुषांच्या विचारसरणीला आमचा मानाचा मुजरा!!
DJ Song Remix Link 👇
• 32 डिग्री वाला बाप | DJ Remix Baba Saheb A...
संगीत निर्माता
गायक - वैभव मिलिंद जाधव.
गीतकार - तेजस गणपत जाधव.
पियानो - साहिल कर्देकर.
Composition, music Producer, mix And Master By- Devraj Pawar.
Video Shoot Edit Devraj Pawar
Chorus
Vaibhav Milind Jadhav
Devraj Pawar
Sahil Lawande
Play-back Actor
Vaibhav Jadhav.
Tejas Jadhav.
Devraj Pawar.
Dhananjay Shirsat.
📍Locations And Special Thanks
Killemachi Fort (Palgad),
Dr. Babasaheb Ambedkar Chauk(Dapoli),
Mata Ramai smarak Vanad(Dapoli)
Inampangari Road(Dapoli)
Maratha Darbar Gavtale(Dapoli)
https://maps.app.goo.gl/dXC6P5xmLeXXg...
#babasahebambedkar #32degreewalabapp #marathisong #ambedkarjayanti #14april #superhitsong #djsong #vairalvideo #trending #ambedkar