Перейти к содержимому

बापरे! किती मोठी SHOPPING केली! 😱 | Akshay च्या हातात आलं एवढं मोठं BILL 😱 | दिवाळीची जोरदार खरेदी |

Explore With Sayli

0:00 / 0:00

बापरे! किती मोठी SHOPPING केली! 😱 | Akshay च्या हातात आलं एवढं मोठं BILL 😱 | दिवाळीची जोरदार खरेदी |

54 просмотра · 15 ч назад
Explore With Sayli
200 подписчиков
54 просмотра · 15 ч назад
बापरे! किती मोठी SHOPPING केली! 😱 | Akshay च्या हातात आलं एवढं मोठं BILL 😱 | दिवाळीची जोरदार खरेदी | नमस्कार मंडळी ❤️🙏 आजच्या Vlog मध्ये केली आहे दिवाळीची जोरदार Shopping! 🛍️😍 DMart मधून भरपूर खरेदी केली, तसेच दिवाळीसाठी समई, पणत्या, मेणबत्त्या, दिवे आणि इतर बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत. 🪔✨ Shopping करता करता किती मोठं BILL झालं? 😱 अक्षयच्या हातात BILL आल्यावर काय झालं? हे सगळं आजच्या Vlog मध्ये नक्की बघा! तुम्हाला आमची दिवाळीची Shopping कशी वाटली ते Comment करून नक्की सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या Friends आणि Family सोबत Share करा आणि अशाच आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचे Vlogs पाहण्यासाठी Explore With Sayli ला Subscribe करायला विसरू नका. ❤️ Thank you so much for watching! 🥰