Перейти к содержимому

Top 6 Nonstop Evergreen Gavlani | टॉप 6 सुपरहिट मराठी गवळणी | श्रीकृष्णाच्या गवळणी | KG मराठी कट्टा

KG Marathi Katta

0:00 / 0:00

Top 6 Nonstop Evergreen Gavlani | टॉप 6 सुपरहिट मराठी गवळणी | श्रीकृष्णाच्या गवळणी | KG मराठी कट्टा

16 693 просмотра · 1 дн. назад
KG Marathi Katta
8,78 тыс. подписчиков
16 693 просмотра · 1 дн. назад
🙏 राधे कृष्ण 🙏 स्वागत आहे आपल्या KG मराठी कट्टा या YouTube चॅनेलवर! रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत कृष्णभक्तीने भरलेल्या Top 6 Nonstop Evergreen सुपरहिट मराठी गवळणी! 🎶 या व्हिडिओमध्ये ऐका आपल्या आवडत्या 6 गवळणी: 1. श्रीहरी माधवा, नको करू माझी मस्करी 2. गवळ्या घरची मी गवळण हाय 3. यमुनेच्या काठी घडा फोडीला 4. कशी जाऊ मी वृंदावना 5. कान्हा सांगते आधी नको लागू नादी 6. कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे 🌺 श्रीकृष्णाच्या खोडकर लीला, राधेचा प्रेमभाव आणि गोकुळातील सुंदर आठवणी अनुभवण्यासाठी हा Nonstop गवळणींचा नजराणा नक्की ऐका. ❤️ व्हिडिओ आवडल्यास: 👍 Like करा 🔔 KG मराठी कट्टा चॅनेल Subscribe करा 📲 आपल्या मित्र-मैत्रिणींना Share करा. 💬 तुमची आवडती गवळण Comment मध्ये नक्की सांगा. 🙏 जय श्रीकृष्ण! जय राधे! #Top6Gavlani #MarathiGavlani #NonstopGavlani #KrishnaGavlani #KGMarathiKatta