Перейти к содержимому

खान्देशात दुष्काळ… तरी जळगाव-धुळे यादीबाहेर! | शेतकऱ्याचा थेट सवाल | Bolta Khandesh

Bolta Khandesh

0:00 / 0:00

खान्देशात दुष्काळ… तरी जळगाव-धुळे यादीबाहेर! | शेतकऱ्याचा थेट सवाल | Bolta Khandesh

33 135 просмотров · 2 нед. назад
Bolta Khandesh
329 подписчиков
33 135 просмотров · 2 нед. назад
🌾 खान्देशात पावसाने पाठ फिरवली… शेतकरी संकटात! जळगाव आणि धुळे जिल्ह्यात अनेक भागांत पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरची परिस्थिती काय आहे? दुष्काळाच्या यादीत जिल्ह्यांचा समावेश नसल्याबाबत शेतकरी काय म्हणतो? 🎙️ ‘बोलता खान्देश’ने थेट शेतकऱ्याशी संवाद साधला. या मुलाखतीत शेतकऱ्याने आपली व्यथा, शेतीची परिस्थिती आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या आहेत. 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि शेतकऱ्याचा आवाज जाणून घ्या. 📢 हा व्हिडिओ शेतकरी, ग्रामस्थ आणि संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी Share करा. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा 🔔 ‘बोलता खान्देश’ Subscribe करा 💬 तुमच्या गावात पावसाची परिस्थिती कशी आहे? Comment मध्ये सांगा. 📰 बोलता खान्देश खान्देशी माटीना नवा विचार 📲 खान्देशातील बातम्या, जाहिरात व प्रसिद्धीसाठी संपर्क: 7722083637 🔗 WhatsApp ग्रुप: [https://whatsapp.com/channel/0029VbB9... ] 🔗 Facebook ग्रुप: [  / 1arpjuhvms  ] 📸 Instagram: [https://www.instagram.com/boltakhande...] ▶️ *YouTube वर बातमी पाहा:*🔗 [   / @boltakhandesh  ] 📢 आपल्या गावातील बातमी/उपक्रम संपूर्ण खान्देशापर्यंत पोहोचवायचा आहे? आजच बोलता खान्देशशी संपर्क साधा! #खान्देश #दुष्काळ #शेतकरी #जळगाव #धुळे #नंदुरबार #शेतकऱ्याचाआवाज #दुष्काळग्रस्त #खरीप #कृषी #महाराष्ट्र #BoltaKhandesh #Jalgaon #Dhule #Farmer #कोरडादुष्काळ #Maharashtra #boltakhandesh #khandesh #marathinews #amalner #breakingnews #कृषिमंत्री #२०२६