Перейти к содержимому

बारामतीत पुन्हा 'दादा' ब्रँडचा दबदबा, पुरुषोत्तम जगतापांचं बंड फसलं! | Baramati News | Sunetra Pawar

Time Maharashtra

0:00 / 0:00

बारामतीत पुन्हा 'दादा' ब्रँडचा दबदबा, पुरुषोत्तम जगतापांचं बंड फसलं! | Baramati News | Sunetra Pawar

9 686 просмотров · 1 день назад
Time Maharashtra
341 тыс. подписчиков
9 686 просмотров · 1 день назад
बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला. पुरुषोत्तम जगताप यांचे बंड आणि शरद पवार गटाला एकही जागा न मिळाल्याने बारामतीत पुन्हा एकदा 'दादा' ब्रँडचा दबदबा दिसून आला. सोमेश्वर कारखान्याच्या निकालाने बारामतीतील अजित पवार गटाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयाचा आगामी बारामतीच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो. Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल? •⁠ ⁠ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स •⁠ ⁠मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी •⁠ ⁠राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट •⁠ ⁠शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती आमची मूल्ये: •⁠ ⁠सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी •⁠ ⁠वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता •⁠ ⁠डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन 👉 Subscribe करा Time Maharashtra ला तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा. #baramatinews #sunetrapawar #ajitpawar #dadabrand #someshwarsugarfactory #someshwarelection #baramatipolitics #maharashtrapolitics #ncp #ajitpawarncp #purushottamjagtap #yugendrapawar #sharadpawar #baramatinelection #maharashtranews #marathinews #politicalnews #sugarfactoryelection #sunetrapawarnews #missionbaramati #pawarfamily #electionresult #ncpvictory #latestnews #breakingnewslive