Перейти к содержимому

Baba Siddique यांच्या हत्येची जबाबदारी Lawrence Bishnoi Group ने घेतली, बिष्णोईचं नेटवर्क कसं चालतं?

BolBhidu

0:00 / 0:00

Baba Siddique यांच्या हत्येची जबाबदारी Lawrence Bishnoi Group ने घेतली, बिष्णोईचं नेटवर्क कसं चालतं?

669 977 просмотров · 1 год назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
669 977 просмотров · 1 год назад
#BolBhidu #BabaSiddique #LawrenceBishnoi बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर एक नाव लगेच रडारवर आलं, हे नाव होतं गँगस्टर लॉरेंस बिष्णोई याचं. बिष्णोईनं बाबा सिद्दीकी यांच्या सलमानशी असलेल्या संबंधांमुळं त्यांना टार्गेट केल्याची जोरदार चर्चा होती. आरोपींनी आपले बिष्णोई गँगशी संबंध असल्याचा दावा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण नेहमीच्या पॅटर्नप्रमाणे बिष्णोई गॅंगकडून कुठली पोस्ट आली नव्हती. अशातच १३ तारखेच्या दुपारी एक फेसबुक पोस्ट करण्यात आली, ज्यात या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिष्णोई ग्रुप घेत असल्याचं लिहिलं होतं. या पोस्टमध्ये काय होतं ? बिष्णोईचं नेटवर्क नेमकं काम कसं करतं ? त्याचीच ही स्टोरी. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/