Перейти к содержимому

दिवस १ | आज झाली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा 🙏🏼 | बाप्पाची आरती आणि बैठक नृत्य 🤩 | #Vlog10

The SJ Vlogs

0:00 / 0:00

दिवस १ | आज झाली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा 🙏🏼 | बाप्पाची आरती आणि बैठक नृत्य 🤩 | #Vlog10

256 просмотров · 6 дней назад
The SJ Vlogs
565 подписчиков
256 просмотров · 6 дней назад
काय म्हणताय मित्रांनो! ❤️ . . . आजच्या Vlog मध्ये आपल्या लाडक्या बाप्पांची पहिली पूजा आणि आरती पाहायला मिळणार आहे! 🙏🚩🪔 . . . बाप्पांच्या पूजेनंतर झालेली सुंदर आरती आणि त्यानंतर रात्रीची बैठक आणि नृत्याची धमाल या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. 🥁🔥💃🕺 . . . गणपती बाप्पांच्या भक्तीमय वातावरणासोबतच रात्रीचा हा सुंदर आणि मजेशीर माहोल नक्की Enjoy करा! ❤️🚩 . . . गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️🚩 . . . Vlog आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि The SJ Vlogs Subscribe 🔔 नक्की करा! . . . 📸 Instagram: @saurabh_jagade_16 @sj_editrz_ . . . #TheSJVlogs #Vlog10 #Ganpati #GanpatiBappa #GanpatiPuja #Aarti #GanpatiAarti #GanpatiDecoration #Ganeshotsav #MarathiVlog #बैठक #नृत्य #गणपतीबाप्पामोरया