Перейти к содержимому

Sneha T is live सर्वपित्री अमावस्येला तर्पण विधी करा पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करा | श्राद्ध विधी

Sneha T

0:00 / 0:00

Sneha T is live सर्वपित्री अमावस्येला तर्पण विधी करा पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करा | श्राद्ध विधी

228 просмотров · Трансляция закончилась 9 дн. назад
Sneha T
876 подписчиков
228 просмотров · Трансляция закончилась 9 дн. назад
सर्वपित्री अमावस्या — पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस! 🙏 आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला वारसा, संस्कार आणि जीवनमूल्ये यांची आठवण ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली परंपरा आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण विधी कसा करावा? पितरांचे स्मरण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तर्पण विधीचे धार्मिक महत्त्वव्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या कुटुंबीयांसोबत Share करा आणि अशाच संस्कार व अध्यात्मविषयक माहितीसाठी Sneha T channel ला Subscribe करा. 🌺 श्री स्वामी समर्थ! 🌺 काय आहे? सर्वपित्रीअमावस्या #तर्पणविधी #पितृपक्ष #पितर #पितृस्मरण #श्राद्धविधी #पितरांप्रतीकृतज्ञता #धार्मिकमाहिती #मराठीअध्यात्म #SnehaTChannel #SarvapitriAmavasya #TarpanVidhi या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व, तर्पण विधी आणि आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा.