Перейти к содержимому

🙏||कुणावर करून उपकार कितीही||🙏||🌸YOGIRAJ 🌸||🚩|| सुंदर भजन ||🚩

YOGIRAJ

0:00 / 0:00

🙏||कुणावर करून उपकार कितीही||🙏||🌸YOGIRAJ 🌸||🚩|| सुंदर भजन ||🚩

6 391 просмотр · 3 недели назад
YOGIRAJ
1,19 тыс. подписчиков
6 391 просмотр · 3 недели назад
🙏🌸 महाराजांचे सुंदर भजन 🌸🙏 🚩 कुणावर किती कर उपकार, रास नाही कुणी तुला! 🚩 संत गजानन महाराजांच्या चरणी समर्पित हे सुंदर भक्तीगीत. 🙏 जीवनात आपण कितीही उपकार केले, तरी त्याची अपेक्षा न ठेवता सत्कर्म, प्रेम, माणुसकी आणि भक्तीचा मार्ग धरावा, असा सुंदर संदेश या भजनातून देण्याचा प्रयत्न केला आहे. 🌸 🙏 गण गण गणात बोते 🙏 🚩 जय गजानन श्री गजानन 🚩 🎵 गीत लेखक व आवाज :- ओमप्रकाश कोकाटे भजन आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा आणि हे भक्तीगीत आपल्या गजानन भक्तांपर्यंत पोहोचवा. 🙏🌺 Hashtags #गजाननमहाराज #श्रीगजाननमहाराज #गणगणगणातबोते #जयगजानन #गजाननभजन #सुंदरभजन #मराठीभजन #भक्तीगीत #गजाननमाऊली #शेगाव #संतगजानन #YOGIRAJ #OmprakashKokate #MarathiBhajan #MarathiDevotional #BhaktiGeet #GajananMaharaj 🙏🚩