Перейти к содержимому

½ किलो बेसन पीठ मध्ये 2½ किलो बुंदीचे लाडू 😮| परफेक्ट प्रमाणासह पहिल्याच प्रयत्नात #bundiladdu

Ruchkar swad ( रुचकर स्वाद )

0:00 / 0:00

½ किलो बेसन पीठ मध्ये 2½ किलो बुंदीचे लाडू 😮| परफेक्ट प्रमाणासह पहिल्याच प्रयत्नात #bundiladdu

965 просмотров · 1 дн. назад
Ruchkar swad ( रुचकर स्वाद )
101 тыс. подписчиков
965 просмотров · 1 дн. назад
½ किलो बेसन पीठ मध्ये 2½ किलो बुंदीचे लाडू 😮 | सर्वात परफेक्ट प्रमाणासह | पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट ___________________________________ नमस्कार मंडळी! ❤️ दिवाळी म्हटलं की फराळ आणि गोडधोड आलंच! आज आपण बनवणार आहोत अगदी हलवाईसारखे दाणेदार, मऊ, रसाळ आणि चवीला एकदम परफेक्ट असे बुंदीचे लाडू. या सोप्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत बुंदी कशी बनवायची, पाक कसा तयार करायचा आणि बुंदीचे लाडू छान गोल व परफेक्ट कसे वळायचे. पाकाची योग्य ट्रिक वापरून तुम्हीसुद्धा घरी बाजारासारखे बुंदीचे लाडू बनवू शकता. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या दिवाळीच्या फराळाची गोडी वाढवा! ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच चविष्ट मराठी रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️ 🪔 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔 #बुंदीचेलाडू #BoondiLaddu #DiwaliSpecial #DiwaliFaral #MarathiRecipe ___________________________________ बुंदीचे लाडू रेसिपी, बुंदीचे लाडू रेसिपी मराठी, बुंडीचे लाडू रेसिपी, १ किलो बुंदीचे लाडू रेसिपी, बुंदीचे लाडू पाक रेसिपी, बुंदीचे लाडू रेसीपी मराठी, बुंदीचे लाडू बनवायची रेसिपी, बुंदीचे लाडू बनवण्याची रेसिपी, लाडू रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपीज बुंदीचे लाडू, बुंदीचे रेसिपी, बुंदी लाडू रेसिपी, बुंदीचे लाडू, कळीचे लाडू रेसिपी, मोतीचूर लाडू रेसिपी, बेसन लाडू रेसिपी, रवा लाडू रेसिपी, शेव लाडू रेसिपी, रेसिपी, लाडू जाईस रेसिपी, लाडू रेसिपी मराठी, बुंदी लाडू रेसिपी मराठी, बुंदी लाडू रेसिपी दाखवा, जाईस रेसिपी बुंदी लाडू, जाईझ रेसिपी बुंदी लाड, boondi laddu, boondi ladoo, boondi recipe, how to make boondi, homemade boondi laddu, sweet boondi, andhra boondi ladoo, temple boondi, perfect laddu, vismai sweets, besan laddu, ladoo recipe, easy boondi, meethi boondi, laddu in telugu, boondi cooking tips, boondi preparation, recept for boondi, _____________________________ #बुंदीचेलाडू #बुंदी #बुंदीचेलाडूरेसिपी #BoondiLaddu #BoondiLadoo #DiwaliSpecial #DiwaliFaral #DiwaliSweets #MarathiRecipe #MarathiRecipes #LadduRecipe #IndianSweets #HomemadeSweets #HalwaiStyle #TraditionalSweets #FaralRecipe #FestivalSpecial #SweetRecipe