Перейти к содержимому

Family + मटण + गप्पा = Perfect Sunday! ❤️ | VLOG 9 @sourabhsatishjadhav

sourabh satish jadhav

0:00 / 0:00

Family + मटण + गप्पा = Perfect Sunday! ❤️ | VLOG 9 @sourabhsatishjadhav

1 714 просмотров · 9 дней назад
sourabh satish jadhav
823 подписчика
1 714 просмотров · 9 дней назад
कधी कधी Sunday ला बाहेर फिरायला जाण्याची गरज नसते… घरच्यांसोबत मटण, भरपूर गप्पा आणि मनसोक्त हशा = Perfect Sunday! ❤️ या Vlog मध्ये आहे एकदम खऱ्या घरचं Sunday - family gathering, मटण बनवण्याची तयारी, cooking, भरपूर गप्पा, मजा आणि शेवटी सगळ्यांसोबत एकत्र बसून जेवण! 😋🍖 काही मोठं प्लॅनिंग नाही… काही fancy location नाही… फक्त आपली माणसं आणि त्यांच्यासोबतचा एक सुंदर दिवस. ❤️ हा Vlog पाहताना तुम्हाला तुमच्या घरच्या Sunday ची आठवण नक्की येईल! 😄 जर Vlog आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SUBSCRIBE ❤️ नक्की करा! 🎥 VLOG 9 📍 Pune, Maharashtra ❤️ Family | Food | Fun | Marathi Vlogs 🎵 Music Music: Epidemic Sound Instagram: @shwetuu_199 @sagar__jadhav1669 @mugdhx @dnyanujadhav9860 @sourabhsatishjadhav #marathi #marathivlog #family vlog#mutton #sunday #familytime #fun #maharashtra #मराठी #मराठीव्लॉग #फॅमिली #रविवार #मटण #महाराष्ट्र