माहेरच्या अंगणातली मंगळागौर 🌸 | Mangalagaur 2026 | Marathi Traditional Vlog
Framed By Shruti
0:00 / 0:00
माहेरच्या अंगणातली मंगळागौर 🌸 | Mangalagaur 2026 | Marathi Traditional Vlog
8 747 просмотров · 9 дней назад
Framed By Shruti
54 подписчика
8 747 просмотров · 9 дней назад
लग्नानंतरची माझी पहिलीच मंगळागौर… आणि त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खूपच खास आणि अविस्मरणीय होता! ❤️
परंपरा, पूजा, साज-शृंगार, खेळ, गप्पा, हसणं आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण — या सगळ्यांनी माझी प्रथम मंगळागौर आणखी खास झाली. 🌸
या व्हिडिओमध्ये माझ्या मंगळागौरीच्या सोहळ्यातील सुंदर आठवणी तुमच्यासोबत शेअर करत आहे. 🥰
तुम्हाला हा Vlog आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा!
तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम राहू द्या. ❤️
🌺 प्रथम मंगळागौरी २०२६
👰🏻♀️ Sau. Shruti Amey Udgirkar
#Mangalagaur #PrathamMangalagaur #Mangalagaur2026 #MarathiVlog #MangalagaurVlog #MarathiCulture #MarathiTradition #MaharashtrianWedding #MarathiMulgi #FirstMangalagaur #Maharashtra #TraditionalVlog #MarathiYouTuber #Vlog #ShrutiAmeyUdgirkar