जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचा मान मिळालेल्या नांदेडसिटीच्या कोरडे कुटुंबियांची मुलाखत
Shrikant Mohan Jadhav
0:00 / 0:00
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचा मान मिळालेल्या नांदेडसिटीच्या कोरडे कुटुंबियांची मुलाखत
223 974 просмотра · 2 г. назад
Shrikant Mohan Jadhav
13,3 тыс. подписчиков
223 974 просмотра · 2 г. назад
Tukaram Maharaj Palakhi Bail 2024 |
Tukaram Maharaj Palkhi |
गुलाब आणि मल्हार |
तुकोबांचा पालखी रथ ओढणारी नांदेड सिटी, खडकवासला येथील बैलजोडी |
संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूवरुन 27 जूनला प्रस्थान करणार आहे. त्यासाठी पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झालीय. यंदा तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान श्री निखिलदादा कोरडे रा. नांदेड सिटी, खडकवासला यांच्या गुलाब आणि मल्हार या बैलजोडीला मिळालाय. यंदा पालखीचा रथ ओढण्यासाठी संस्थानकडे 27 अर्ज आले होते. त्यापैकी यांच्या बैलजोडींची निवड झाली.
#bakasur
#bailgadisharyat
#sharyat
#tukarammaharaj
#tukaram_maharaj_palkhi
#bailgadasharyatlive
#sharyatpremi
#mathur
#pune
#pandharpur
#dehu
#palkhi_sohla_2024
#पालखी
पालखी सोहळा |
पालखी सोहळा २०२५ |
पालखी सोहळा २०२४ |
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा |
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा |
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ बैल जोडी भव्य मिरवणूक |
संत तुकाराम महाराज पालखी रथ बैल जोडी भव्य मिरवणूक |
पालखी रथ बैल जोडी |
माऊलींच्या रथाच्या बैलजोडी