Перейти к содержимому

श्री कनकालेश्वर महादेव मंदिर बीड | Kankaleshwar Mahadev Mandir | Beed | Maharathwada | RJ Dipak

RJ Dipak Wankhade

0:00 / 0:00

श्री कनकालेश्वर महादेव मंदिर बीड | Kankaleshwar Mahadev Mandir | Beed | Maharathwada | RJ Dipak

1 184 просмотра · 5 месяцев назад
RJ Dipak Wankhade
133 тыс. подписчиков
1 184 просмотра · 5 месяцев назад
नमस्कार, आज बघा मराठवाड्यातील बीड शहरातील ऐतिहासिक तसेच अत्यंत सुंदर श्री कनकालेश्वर महादेव मंदिर.. हे मंदिर सुमारे ११ ते १२ शतकातील असून चालुक्य राजवटीतील असून एका प्राचीन तलावात हे मंदिर उभे आहे.. मंदिरावर अप्रतिम असे नक्षीकाम असून अनेक देवी देवतांच्या प्रतिमा सुद्धा आहेत... काय आहे आहे इतिहास माहिती व संपूर्ण दर्शनासाठी हा पूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका... #shrikankaleshwarmandirbeed #kankaleshwarmandirbeed #beed #beedmaharashtra #beedcity #marathwada