Перейти к содержимому

Shantit Kranti Season 2 | EP1 - Udhvasthashram | Marathi Web Series | TVF Mandali

TVF Mandali

0:00 / 0:00

Shantit Kranti Season 2 | EP1 - Udhvasthashram | Marathi Web Series | TVF Mandali

107 598 просмотров · 1 день назад
TVF Mandali
7,99 тыс. подписчиков
107 598 просмотров · 1 день назад
Adulting is hard. Hangovers are harder. Explaining how you ended up in the middle of nowhere with your friends and a baby? Impossible. 😂 18 months after Shantivan, the boys are back with another adventure they probably should’ve avoided! Watch Shantit Kranti Season 2 | EP1 - Udhvasthashram now, FREE on YouTube for the first time, only on TVF Mandali! ❤️🎬 मोठं होणं कठीण आहे. हँगओव्हर त्याहून कठीण! आणि आपण मित्रांसोबत एका बाळाला घेऊन कुठल्यातरी अनोळखी ठिकाणी कसे पोहोचलो, हे समजावून सांगणं तर अशक्यच! 😂 शांतिवनच्या १८ महिन्यांनंतर आपलं त्रिकूट परत आलंय, एका अशा नव्या साहसासोबत जे टाळलेलं बरं झालं असतं! 🍻👶 पाहा शांतित क्रांती सीझन २ | EP1 – उद्ध्वस्ताश्रम आता पहिल्यांदाच YouTube वर मोफत, फक्त TVF Mandali वर! ❤️🎬 About Show Eighteen months after their Shantivan adventure, Shreyas, Dinar and Prasanna are back together! When they discover that Shreyas is getting married, the trio plans an international bachelor’s trip. But one night of heavy drinking and a series of mix-ups turn their grand plans upside down, sending them on an unexpected journey filled with chaotic detours, family drama and surprising revelations. Because when these three get together, things never go as planned! 😂🍻 Starring Lalit Prabhakar, Abhay Mahajan and Alok Rajwade, Shantit Kranti Season 2 brings back your favourite trio for another wild ride filled with friendship, madness and unexpected twists! ❤️ शांतिवनच्या साहसानंतर १८ महिन्यांनी श्रेयस, दिनार आणि प्रसन्ना पुन्हा एकत्र आलेत! श्रेयसचं लग्न ठरल्याचं कळताच तिघं मिळून इंटरनॅशनल बॅचलर्स ट्रिपचा प्लॅन आखतात. पण एका रात्रीची दारू पार्टी आणि गैरसमजांच्या गोंधळामुळे त्यांचा प्लॅन पुरता फसतो आणि सुरू होतो एक अनपेक्षित प्रवास! या प्रवासात आहेत भन्नाट वळणं, कौटुंबिक गोंधळ आणि आयुष्याबद्दल काही अनपेक्षित जाणीवा. कारण ही तिघं एकत्र आली की प्लॅननुसार काहीच होत नाही! 😂🍻 ललित प्रभाकर, अभय महाजन आणि आलोक राजवाडे पुन्हा एकदा शांतित क्रांती सीझन २ मधून मैत्री, मस्ती आणि भन्नाट गोंधळाची नवी गोष्ट घेऊन आले आहेत! ❤️