Перейти к содержимому

सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 2026 | कृषी प्रदर्शन | Krushi Pradarshan 2026 | Krushi Exhibition

Udyog World

0:00 / 0:00

सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 2026 | कृषी प्रदर्शन | Krushi Pradarshan 2026 | Krushi Exhibition

39 236 просмотров · 9 мес. назад
Udyog World
1,97 тыс. подписчиков
39 236 просмотров · 9 мес. назад
शेतीला आधुनिक रूप द्यायच असेल तर नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यायला हवं. हेच तंत्रज्ञान आपल्याला वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनात पाहायला मिळतं. काही दिवसापूर्वीच कृषी प्रदर्शन पुणे झालं होतं. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी कृषी प्रदर्शन झाली. येणाऱ्या काही दिवसात कृषी प्रदर्शन बारामती हे सुद्धा होणार आहे. परंतु या सगळ्यात एक प्रदर्शन पाहायचं राहून जातं ते म्हणजे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव संचलित, कृषी प्रदर्शन नारायणगाव. आता या कृषी प्रदर्शनाचे वेगळेपण काय? या कृषी प्रदर्शनात शेती प्रात्यक्षिकावर आधारित अनेक गोष्टी पाहायला मिळतील. वेगवेगळ्या कृषी कंपन्यांच्या बी बियाणांचे लाईव्ह कृषी प्रात्यक्षिक. परदेशी भाजीपाला यांचे डेमो प्लॉट. कांदा, टोमॅटो, काकडी, भाजीपाला, जनावरांसाठी चारा पिके याचबरोबर अनेक पिकांचे प्रात्यक्षिक संपूर्ण माहितीसह पाहायला मिळतील. कृषी अवजारे, नवनवीन तंत्रज्ञान, गृह उद्योग, बचत गटांचे उद्योग, यंत्रसामग्री, AI तंत्रज्ञानावर आधारित शेती त्याचबरोबर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम या प्रदर्शनामध्ये आहेत. हे कृषी प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. हे कृषी प्रदर्शन कसं वाटल हे कमेंट करून नक्की सांगा 😊 🙏🙏 जय जवान जय किसान 🙏🌱 कृषी प्रदर्शन नारायणगाव | कृषी प्रदर्शन नारायणगाव 2026 | कृषी प्रदर्शन बारामती 2026 | बारामती कृषी प्रदर्शन 2026 | कृषीक कृषी प्रदर्शन बारामती 2026 | krishi pradarshan narayangaon | krishi pradarshan narayangaon 2026 | krushi Pradarshan narayangaon 2026 | krishi pradarshan Baramati | krishi pradarshan Baramati 2026 | Krushi Pradarshan Baramati | Krushi Pradarshan Baramati 2026 #krushipradarshan #agriexpo #kvk #agriculture #agri #sheti #shetkari #shetiudyog #udyogworld #कृषीप्रदर्शन #कृषीमाहिती #शेतकरी #उद्योगवर्ल्ड