गावरान लसूण उत्पादन तंत्रज्ञान व साठवणूक संबंधी सुरज डुरके यांचे मार्गदर्शन मो.9850385727
Surya Farms
0:00 / 0:00
गावरान लसूण उत्पादन तंत्रज्ञान व साठवणूक संबंधी सुरज डुरके यांचे मार्गदर्शन मो.9850385727
14 064 просмотра · 3 г. назад
Surya Farms
3,79 тыс. подписчиков
14 064 просмотра · 3 г. назад
सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून मी अध्यक्ष प्रल्हाद रामराव बोरगड माझ्या सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सातेफळ च्या वसमत परभणी रोड तेलगाव येथील गट नंबर 31 मधील शेतामध्ये सुरज डुरके राहणार चिंचोर्डी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचे मार्गदर्शनाने उत्कृष्ट जैविक तंत्रज्ञानाने लसुन उत्पादन घेण्याचा प्रयोग करण्याचा ठरवला आहे त्यासाठी उत्कृष्ट साठवणूक व्यवस्था सुद्धा कशी करावी यासंबंधी सुरज डुरके यांचे मार्गदर्शन घेतल्या जाणार आहे. लागवडीसाठी लागणारे बियाणे सुद्धा सुरज डूरके यांच्याकडून घेत आहोत. उत्कृष्ट लसूण उत्पादनासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पहावा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून पोहोचवावा. आमच्या Surya Farm या चैनल वरून शेतकरी बांधवांसाठी शेतमालाचे भाव उत्पादन तंत्रज्ञान साठवणूक पीक परिस्थिती इत्यादी संबंधी मार्गदर्शन मिळवण्यासाठी बेल आयकॉन च बटन दाबा लाईक करा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून आम्हाला आणखी उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल ही नम्र विनंती.
सुरज डुरके मो.9767440645
प्रल्हाद बोरगड मो.9850385727
💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹