Перейти к содержимому

कोकणी पद्धतीची सोलकढी | घरच्या घरी बनवा थंडगार आणि चविष्ट सोलकढी | Kokanchi Chav

कोकणची चव (Kokanchi Chav)

0:00 / 0:00

कोकणी पद्धतीची सोलकढी | घरच्या घरी बनवा थंडगार आणि चविष्ट सोलकढी | Kokanchi Chav

207 просмотров · 11 дн. назад
कोकणची चव (Kokanchi Chav)
54 подписчика
207 просмотров · 11 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏 कोकणची चव या आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत! ❤️ आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीची चविष्ट आणि थंडगार सोलकढी. कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली सोलकढी जेवणाची चव आणखी वाढवते. कोकणातील जेवणात सोलकढीला खास महत्त्व आहे. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी सोलकढी कशी बनवायची, हे व्हिडिओमध्ये पाहा. व्हिडिओ आवडला तर Like करा, आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच कोकणी पाककृतींसाठी आपल्या कोकणची चव या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ धन्यवाद! 🙏 #सोलकढी #Solkadhi #KokanchiChav #कोकणीपाककृती #KonkaniFood#सोलकढी #Solkadhi #KokanchiChav #KonkaniFood #कोकणीपाककृती #MaharashtrianRecipes #KokaniRecipe #TraditionalFood