अखेर महायुतीतील कुस्ती चव्हाट्यावर...
सकलम् - SAKALAAM
0:00 / 0:00
अखेर महायुतीतील कुस्ती चव्हाट्यावर...
32 411 просмотров · 2 дня назад
सकलम् - SAKALAAM
15,8 тыс. подписчиков
32 411 просмотров · 2 дня назад
काल रविवार दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी महायुतीची गोकुळ निवडणुकीतील जागावाटपाची बैठक पार पडली…. आणि या बैठकीत 'कोणाचे किती ठराव?' या एका प्रश्नावरून…. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो काही राडा झाला, तो अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे.
आजच्या या विशेष भागात आपण या संपूर्ण प्रकरणाचं राजकीय विश्लेषण करणार आहोत. ही कुस्ती चव्हाट्यावर का आली? यामागे नक्की राजकारण काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कोल्हापुरातील नेत्यांकडे क्षमता असताना गोकुळ मधील निर्णयासाठी राज्य नेतृत्वाकडे जावेच का लागत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहे.
#GokulElection
#गोकुळ_निवडणूक
#KolhapurPolitics
#कोल्हापूर_राजकारण
#GokulDudhSangh
#SatejPatil
#सतेज_पाटील
#BuntyPatil
#RajvardhanNimbalkar
#राजवर्धन_निंबाळकर
#Mahadik
#HasanMushrif
#ChandrakantPatil
#Mahayuti
#महायुती
#MVA
#Congress
#BJP
#MaharashtraPolitics
#PoliticalAnalysis
#Sakalaam
#सकलम
#SakalaamNews
#KolhapurNews
#KolhapurLive
#कोल्हापूर_बातम्या