Перейти к содержимому

किर्तन सेवा.ह भ.प.सौ रोहिणी ताई माने- परांजपे पुणे |श्री मोहटादेवी गड,शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ 🚩🙏

Shri Mohata Devi Official श्री मोहटा देवी देवस्थान

0:00 / 0:00

किर्तन सेवा.ह भ.प.सौ रोहिणी ताई माने- परांजपे पुणे |श्री मोहटादेवी गड,शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ 🚩🙏

2 501 просмотр · 1 день назад
Shri Mohata Devi Official श्री मोहटा देवी देवस्थान
5,9 тыс. подписчиков
2 501 просмотр · 1 день назад
किर्तन सेवा.ह भ.प.सौ रोहिणी ताई माने- परांजपे पुणे | श्री मोहटादेवी गड, पाथर्डी | शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ 🚩🙏 🌺॥ जय मोहटादेवी माता ॥ 🌺 🙏 सुस्वागतम! 🙏 श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट – मोहटे, ता. पाथर्डी, अहिल्यानगर यांच्या वतीने आपण सर्व भाविक भक्तांचे श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर हार्दिक स्वागत! 🔴 #LIVE – श्री मोहटादेवीचा शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ | थेट दर्शन महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, श्रीक्षेत्र माहूरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार मानली जाणारी, स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या आई जगदंबा भगवती श्री मोहटादेवी मातेचे मंगलमय दर्शन घरबसल्या घ्या! 🌺🙏 ✨ आई मोहटादेवीच्या चरणी भावपूर्ण वंदन! ✨ देवि त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी। कलौ हि कार्यसिद्ध्यर्थमुपायं ब्रूहि यत्नतः॥ 🌼 कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकिक सुख प्रदान करणाऱ्या, भक्तांच्या श्रद्धेला व भक्तिभावाला आशीर्वाद देणाऱ्या आई मोहटादेवी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील पवित्र दर्शनाचा लाभ घ्या. 🔔 LIVE DARSHAN पाहण्यासाठी: 👍 व्हिडिओला LIKE करा. 🙏 आई मोहटादेवीच्या दर्शनाचा लाभ आपल्या नातेवाईक व मित्रपरिवारासोबत SHARE करा. 🔔 अधिक भक्तिमय व्हिडिओ व थेट दर्शनासाठी चॅनल SUBSCRIBE करा आणि BELL ICON दाबा. 🌐 अधिकृत वेबसाईट: https://www.shrimohatadevi.org/ 📺 अधिकृत YouTube चॅनल:    / @shrimohatadevi4233   🏛️ श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट श्रीक्षेत्र मोहटादेवी गड, मोहटे, ता. पाथर्डी, अहिल्यानगर, महाराष्ट्र. 🌺 आई मोहटादेवी मातेचा उदो उदो! 🚩 बोला, अंबाबाई मोहटादेवी मातेचा विजय असो! 🚩 #ShriMohataDevi #MohataDeviLiveDarshan #MohataDeviGad #श्रीमोहटादेवी #मोहटादेवीलाईव्हदर्शन #शारदीयनवरात्रमहोत्सव2026 #Navratri2026 #LiveDarshan #Pathardi #Ahilyanagar #JagdambaDevi #जयमोहटादेवी #जयमातादी