Перейти к содержимому

आमच्या Kitchen चा कायापालट 😍 | Before After + Renovation चा पूर्ण खर्च #kitchentour

Shubha Date

0:00 / 0:00

आमच्या Kitchen चा कायापालट 😍 | Before After + Renovation चा पूर्ण खर्च #kitchentour

19 616 просмотров · 6 дней назад
Shubha Date
4,87 тыс. подписчиков
19 616 просмотров · 6 дней назад
आजच्या Vlog मध्ये आमच्या Kitchen चं पूर्ण Renovation केलं आहे. ❤️ Kitchen चा जुना Look बदलून नवीन आणि सुंदर Look कसा दिला, कोणकोणते बदल केले, त्यासाठी काय काय घेतलं आणि पूर्ण Kitchen Renovation ला किती खर्च आला हे सगळं या Video मध्ये अगदी Detail मध्ये दाखवलं आहे. Kitchen Renovation करण्याचा विचार करत असाल तर हा Video तुमच्यासाठी नक्की Useful ठरेल. 🏠✨ Before ते After पर्यंतचा पूर्ण प्रवास आणि प्रत्येक गोष्टीची Pricing जाणून घेण्यासाठी Video शेवटपर्यंत नक्की बघा. ❤️ Video आवडला तर Like करा, तुमचं मत Comment मध्ये सांगा आणि असेच Family & Lifestyle Vlogs पाहण्यासाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका. If you like Marathi vlog, Pune vlog, mom life, shopping, cooking and family vlog then please like, share and subscribe ❤️ #KitchenRenovation #KitchenMakeover #MarathiVlog #HomeMakeover #kitchentour #homerenovation #marathifamilyvlog #viralvideo #marathivlog #punevlog #familyvlog #shubhadate