Перейти к содержимому

Farmer Success Story : साताऱ्यातल्या शेतकऱ्यानं डाळिंबाच्या शेतातून इतका नफा कसा कमावला?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Farmer Success Story : साताऱ्यातल्या शेतकऱ्यानं डाळिंबाच्या शेतातून इतका नफा कसा कमावला?

59 400 просмотров · 3 года назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
59 400 просмотров · 3 года назад
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #farmer #pomegranate महाराष्ट्रातील शेतकरी कधी दुष्काळ तर कधी गारपिटीचा सामना करत आहेत. अनेक वेळा पिकांना योग्य भाव न मिळाल्यानेही शेतकरी निराश झालेला दिसतोय. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर या गावातील दोन सख्ख्या भावांनी केलेली डाळिंबाची शेती शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली आहे. या दोन भावांनी एकरी 8 ते 10 टन डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. त्यांची 8 एकर डाळिंबाची बाग काढणीसाठी तयार असून, 8 एकरात त्यांना 80 ते 90 लाख रुपयांचा नफा झाला आहे. --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.