Перейти к содержимому

Tithe Nande Shambhu Kailasacha Pati | Ravindra Sathe, Mugdha, Prathamesh, Shalmali, Omkar | Pranav H

Ekdant Theatre's

0:00 / 0:00

Tithe Nande Shambhu Kailasacha Pati | Ravindra Sathe, Mugdha, Prathamesh, Shalmali, Omkar | Pranav H

3 158 282 просмотра · 5 л. назад
Ekdant Theatre's
41,4 тыс. подписчиков
3 158 282 просмотра · 5 л. назад
महाशिवरात्री निमित्त बाबूजी म्हणजेच सुधीर फडके आणि सुधीर मोघे ह्यांचं माहेरची माणसं ह्या चित्रपटातलं बारा ज्योतिर्लिंगांवर आधारित हे गीत, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती! मूळ क्रेडिट्स गीत - सुधीर मोघे संगीत - सुधीर फडके मूळ गायक : रवींद्र साठे, अरुण इंगळे, श्रीकांत पारगांवकर, देवकी पंडित, शोभा जोशी, अपर्णा मयेकर. चित्रपट : माहेरची माणसं (१९८४) संकल्पना आणि दिग्दर्शन : दिव्येश बापट गायक : रविंद्र साठे, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शाल्मली सुखटणकर, ओमकार प्रभुघाटे पुनर्रचना / संगीत संयोजन : प्रणव हरिदास वादक : पं. उमाशंकर शुक्ला, श्रेयस गोवित्रीकर, प्रणव हरिदास, गंधार जोग, सौरभ शिर्के, योगेश लोरेकर ध्वनिमुद्रण : गणेश पोकळे ध्वनिमुद्रण सहाय्य : समीर आंबेकर छायाचित्रण/संकलन : गुरुनाथ संभूस निर्मिती : एकदंत थिएटर्स प्रायोजक : बापट कन्स्ट्रक्शन्स प्रकाशक : स्मृतिगंध विशेष आभार : अमित टिल्लू, रोहित शुक्ल, गौरी भिडे, अनिकेत दामले, प्रसाद भांदिगरे. तुमच्या परिपूर्ण घरासाठी बापट कनस्ट्रक्शन्स ह्यांना आजच संपर्क साधा : 9223399341 ‪@mugdhavaishampayanofficial1020‬ ‪@prathameshlaghateofficial1174‬ ‪@spruhaajoshi‬