एकदम कुरकुरीत, खुसखुशीत रव्याची लेअर्स वाली करंजी 😍 | Rava Karanji Recipe | Marathi Daily Vlog 10
Recipes & Vlogs by JustAddEkta
0:00 / 0:00
एकदम कुरकुरीत, खुसखुशीत रव्याची लेअर्स वाली करंजी 😍 | Rava Karanji Recipe | Marathi Daily Vlog 10
126 просмотров · 3 дн. назад
Recipes & Vlogs by JustAddEkta
674 подписчика
126 просмотров · 3 дн. назад
यंदाच्या दिवाळी फराळासाठी बनवा खारीपेक्षाही भारी अशी एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि पदरावर पदर असलेली रव्याची लेअर्स वाली करंजी! 😍
आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे Rava Layers Karanji Recipe बनवण्याच्या २ सोप्या पद्धती. या करंज्या दिसायला खारीसारख्या आणि खायला एकदम कुरकुरीत लागतात.
रव्यापासून बनवलेली ही खास लेअर्स वाली करंजी दिवाळी फराळासाठी नक्की ट्राय करा.
या रेसिपीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
एकदम कुरकुरीत रव्याची करंजी
खुसखुशीत लेअर्स वाली करंजी
पदरावर पदर असलेली करंजी
Rava Karanji बनवण्याच्या २ पद्धती
सोपी आणि खास दिवाळी फराळ रेसिपी
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. ❤️
तुम्हाला कोणती पद्धत जास्त आवडली हे कमेंटमध्ये सांगा!
#RavaKaranji #RavaLayersKaranji #KaranjiRecipe #CrispyKaranji #KhushkhushitKaranji #DiwaliFaral #DiwaliFaralRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #LayeredKaranji #DiwaliSpecial #RavaRecipe #faralrecipe #vlog10