Перейти к содержимому

शिक्षणाचं खाजगीकरण… कोणाच्या फायद्यासाठी? | Udyogniti | Adv. Nitin Thakare | U2105 Tejas Mali

Udyogniti By Tejas

0:00 / 0:00

शिक्षणाचं खाजगीकरण… कोणाच्या फायद्यासाठी? | Udyogniti | Adv. Nitin Thakare | U2105 Tejas Mali

1 322 просмотра · 3 недели назад
Udyogniti By Tejas
8,99 тыс. подписчиков
1 322 просмотра · 3 недели назад
आजच्या एपिसोडमध्ये आपण बोललो आहोत — सरकार शिक्षणाची जबाबदारी हळूहळू खाजगी संस्थांवर का ढकलत आहे? कोचिंग क्लासेस आणि कॉलेजांमधलं बेकायदेशीर "टाय-अप" कसं चालतं? फी रेग्युलेटिंग अथॉरिटी कॉलेजची फी नेमकी कशी ठरवते? आणि नाशिक खरंच एज्युकेशन हब बनू शकतं का? In this episode, a representative of Nashik's Maratha Vidya Prasarak Samaj (MVP) — one of Maharashtra's largest educational trusts — breaks down why the government has stepped back from funding education, how private coaching classes have quietly tied up with colleges to inflate fees, what's actually driving Nashik's brightest students to Pune and Mumbai, and what it will take for Nashik to become a genuine education hub. In this episode we cover / या एपिसोडमध्ये: नाशिकची मुलं पुणे-मुंबईला का जातात — खरं कारण काय सरकार शिक्षणापासून हात का काढतंय — 80% खाजगी विरुद्ध 20% सरकारी शिक्षण कॉलेज फी कशी ठरते — फी रेग्युलेटिंग अथॉरिटीची आतली प्रक्रिया कोचिंग क्लास-कॉलेज "टाय-अप" रॅकेट आणि येऊ घातलेला बंदी कायदा NEET पेपर लीक प्रकरण — जबाबदार कोण ऑटोनॉमस कॉलेजेस — स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ठरवण्याचे फायदे मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश — योग्य की अयोग्य अद्यापि शिक्षकांचे तुटपुंजे पगार आणि शिक्षणाचा दर्जा कुंभमेळ्यात विद्यार्थ्यांचा सहभाग — NCC, NSS, जीवरक्षक, वैद्यकीय मदत कुंभमेळा फंडातून शाळा बांधण्याचा व्हायरल दावा — खरं काय पुढच्या 5 वर्षांत नाशिकचं शिक्षण भविष्य Guest / पाहुणे: Adv. Nitin Thakare — Maratha Vidya Prasarak Samaj (MVP), Nashik Connect with Udyogniti :   / udyognitii   |   / tejassmali   |   / udyognitiii   | https://x.com/malitejass | https://www.threads.com/@udyognitii Guest Suggestion Form: https://forms.gle/DrJfeGvL6wsJB71m8 Disclaimer: या व्हिडिओमध्ये पाहुण्यांनी व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. उद्योगनीती किंवा त्याच्या टीमची मते त्याच्याशी जुळतीलच असं नाही. हा एपिसोड फक्त माहिती आणि प्रबोधनाच्या उद्देशाने आहे. Credits: Guest: Adv. Nitin Thakare | Host: Tejas Mali #उद्योगनीती #udyogniti #marathipodcast #education #neetpaperleak #coachingclasses #educationpolicy #nashikpodcast