Перейти к содержимому

ChatGPT वापरून YouTube Thumbnail कसा बनवते? 😍 | सोपी पद्धत

Ladoo Pedoo

0:00 / 0:00

ChatGPT वापरून YouTube Thumbnail कसा बनवते? 😍 | सोपी पद्धत

416 просмотров · 12 дн. назад
Ladoo Pedoo
787 подписчиков
416 просмотров · 12 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏 माझ्या YouTube Videos चे Thumbnail मी कसे बनवते, अशी comment मला आली होती. म्हणून आजच्या video मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ChatGPT ची मदत घेऊन मी माझ्या YouTube channel साठी thumbnail कसे तयार करते. जर तुम्ही नवीन YouTube creator असाल आणि तुम्हालाही कमी वेळात आकर्षक thumbnail बनवायला शिकायचं असेल, तर हा video तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. 😍 या video मध्ये तुम्हाला जाणून घेता येईल: ✨ Thumbnail साठी ChatGPT ची मदत कशी घ्यायची? ✨ योग्य text आणि design ideas कसे मिळवायचे? ✨ Long video आणि Shorts साठी thumbnail ratio काय असतो? ✨ आकर्षक आणि natural thumbnail बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ❤️ Video आवडला तर Like करा, तुमच्या creator मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच YouTube Tips साठी channel ला Subscribe करायला विसरू नका. तुम्हाला पुढे कोणत्या विषयावर video पाहायला आवडेल, ते comment मध्ये नक्की सांगा! 🥰 #youtubetips #chatgpt #thumbnaildesign #youtubevideo #marathivlog #dailyvlog #ladoopedoo #marathiyoutuber #marathivlogger