फक्त 3 महिन्यात माझं Painful Acne कसं Recover झालं? 😭➡️✨ | My Complete Acne Journey
Sheetal Dhisale
0:00 / 0:00
फक्त 3 महिन्यात माझं Painful Acne कसं Recover झालं? 😭➡️✨ | My Complete Acne Journey
407 просмотров · 11 дней назад
Sheetal Dhisale
885 подписчиков
407 просмотров · 11 дней назад
3 महिन्यांपूर्वी माझी skin खूप painful acne, active pimples आणि acne marks मुळे खराब झाली होती… 😭
Confidence literally down झाला होता.
पण पुढच्या 3 months मध्ये माझ्या skin मध्ये काय बदल झाले, मी नेमकं काय केलं, काय काम केलं आणि काय अजिबात काम केलं नाही — हे सगळं या video मध्ये honestly share केलं आहे. ❤️
या video मध्ये:
✨ My complete acne journey
🧴 Skincare routine
🥗 Diet & lifestyle changes
💊 Treatments/products I tried
❌ My acne mistakes
🧠 Acne मुळे झालेला mental impact
📆 3 months progress
🤍 What actually worked for me
No filters, no fake perfection — just my real skin journey.
जर तुम्हीही acne सोबत struggle करत असाल, तर हा video शेवटपर्यंत नक्की बघा. ❤️
Disclaimer: हा माझा personal experience आहे. प्रत्येकाची skin आणि acne वेगळी असते. Treatment सुरू करण्यापूर्वी dermatologist चा सल्ला घ्या.