Перейти к содержимому

लोकप्रिय भव्य खंजरी भजन स्पर्धा - विरूर स्टेशन | सुरांचा महासंग्राम |

स्वर-साधना

0:00 / 0:00

लोकप्रिय भव्य खंजरी भजन स्पर्धा - विरूर स्टेशन | सुरांचा महासंग्राम |

9 593 просмотра · 1 месяц назад
स्वर-साधना
100 тыс. подписчиков
9 593 просмотра · 1 месяц назад
विरूर स्टेशन येथे झालेल्या भजन स्पर्धेत सादर केलेले तुकडोजी महाराजांचे सुंदर व मनाला स्पर्श करणारे भजन. हे भजन ऐकून नक्कीच तुमचे मन शांत होईल. 🙏 🙏 हृदयाला भिडणारे तुकडोजी महाराज भजन 🙏 विरूर स्टेशन येथे आयोजित भजन स्पर्धेत सादर केलेले हे सुंदर आणि मनाला स्पर्श करणारे भजन नक्की ऐका. तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित हे भजन तुमच्या मनाला शांतता आणि भक्तीची अनुभूती देईल. 🎶 भजन स्पर्धा - विरूर स्टेशन 🎤 सादरीकरण - आदर्श श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ विरूर स्टे. व समस्त ग्रामवासी विरूर स्टेशन ता. राजुरा जि. चंदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७व्या पुण्यतिथी निमित्य भव्य विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा विरूर स्टेशन स्थळ:- बाजार चौक,विरूर स्टे. शुक्रवार ते सोमवार दि. १६,१७,१८,व १९जानेवारी- २०२६ अध्यक्ष :- श्री. ज्ञानेश्वर व्ही.मोरे उपाध्यक्ष;- श्री. देविहास व्ही. खोबरे सचिव:- श्री. विनोद ठमके सहसचिव:- श्री. प्रविण चिडे/ श्री. मंगेश पावडे कोषाध्यक्ष :- श्री. उमेश मोरे सहकोषाध्यक्ष :- श्री. प्रितम राऊत / श्री. राकेश कडूकर स्टेज मॅनेजर:- श्री. वामन ठमके / भुषण कडुकर संघटक:- श्री. संगेश पावडे सहसंघटक:- श्री. विलास आक्केवार / श्री.नामदेव चिडे सदस्यः- श्री. दिनेश आत्राम ..,......................................................................... Email – kishorpendan@gmail.com Contact no. 9545706082 संचालक - श्री किशोर डी. पेन्दाम स्वर - साधना युट्युब चॅनेल 👉 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि Channel ला Subscribe करा. #तुकडोजीमहाराज #MarathiBhajan #Bhajan #Devotional #Bhakti #Kirtan #VirurStation #BhajanCompetition