महामॅरेथॉन PYQ विश्लेषण 150 प्रश्नांतून 1500 प्रश्नांची तयारी TET CTET TAIT
SHELKE MASTER MIND ACADEMY
0:00 / 0:00
महामॅरेथॉन PYQ विश्लेषण 150 प्रश्नांतून 1500 प्रश्नांची तयारी TET CTET TAIT
3 674 просмотра · Трансляция закончилась 7 часов назад
SHELKE MASTER MIND ACADEMY
118 тыс. подписчиков
3 674 просмотра · Трансляция закончилась 7 часов назад
TET, CTET आणि TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महामॅरेथॉन PYQ विश्लेषण!
या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या मागील वर्षांच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण करून परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक संकल्पना आणि प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे.
📚 विषय:
• CDP – बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
• मराठी
• English
• गणित
• बुद्धिमत्ता चाचणी
• परिसर अभ्यास / सामान्य ज्ञान
🔥 150 प्रश्नांतून 1500 प्रश्नांची तयारी!
🎯 PYQ आधारित तयारी
🎯 महत्त्वाच्या संकल्पनांचे विश्लेषण
🎯 परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव
🎯 TET | CTET | TAIT साठी उपयुक्त तयारी
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या परीक्षेच्या तयारीला योग्य दिशा द्या.
join teligram : https://t.me/shelkemastermindacademy